|| भक्त निवास |

Dharmashala श्री गुरूमंदिर शेजारीच बांधलेल्या भव्य व सुदंर अश्या परिसरात भक्तांच्या निवासासाठी भक्त निवास उभारण्यात आले आहे.त्यामुळे बाहेरून येणा-या भक्तगणांना राहण्याची अडचण होत नाही. निवासस्थानात 24 तास पाणी स्वच्छ व सुंदर रूमस् तसेस भक्तानां नित्यउपयोगी लागणाया वस्तुची दुकाने येथे उपलब्ध आहे. येथे थांबायचे असल्यास भक्तांना पुर्व सुचना संस्थानाला दयावी लागते.