|| कारंजा दर्शन|

 
 
 
बिंदू तीर्थ
दत्त मंदिर
 
       
 
 
 
केशव मंदिर
राम मंदिर
   
 
 

ऋषी तलाव

 
 
     
एकविरा देवी
यक्षक्षिणी देवी
कामाक्षी देवी
     
महावीर हनुमान
रामदास स्वामी
श्री राम लक्ष्मण आणि सीता
     
रोकडाराम मंदिर
दत्त मंदिर
सिद्धेश्वर
 

1
श्रीसिध्देश्वर– हाटोटीपु-यात
2
श्रीचंद्रेश्वर– चंद्रतलावाचे काठावर
3
श्रीनीलकंठेश्वर– श्री.किडे यांच्या वाडयात, बीनाछताचे उघडे मंदिर
4
श्रीनागेश्वर– वाणीपु-यात बारालिगांच्या देवळाजवळ
5
प्राणलिंगेश्वर– गुप्त
6
एकवीरादेवी– माळीपु-यात
7
यक्षिणीदेवी– हाटोटीपु-यात पेंटें यांचे दुकानाजवळ
8
कामाक्षीदेवी– नगर ालिकेच्या कार्यालयाजवळ
9
चंद्रावती तथा गौरीदेवी– चंद्रालय तीर्थ तथा लेंडी तलाव यांच्या काठी चंद्रेश्वराजवळ
10

श्रीगुरूमंदिराजवळच श्री. रोकडारामचा रामदासी मठ

11
श्रीरामदासीमठ राममंदिराजवळ
येथे जैन लोकांची पुरातन मंदिरे आहेत. शिवाय श्रीराममंदिर, श्रीदत्तमंदिर, बाबूजी महाराजांचा मठ,भीमदास महाराज यांचा मठ, श्रीशिवायन महाराज यांचा मठश्रीसदाराम महाराजांचा मठ. यांची समाधी कौंडण्यपूर येथे आहे. खोलेश्वर, संतोषी माता आदी मंदिरे आहेत.